मदर टेरेसा प्रतिमेच्या पलिकडे | मेहता पब्लिशिंग हाऊस

Authors Name सेबा अॅन, अनंत बेदरकर
ISBN 13 9788177663739
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year 2003

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

SKU: PBC23053 Category:

Print version 250 225
10% OFF
  • Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description

BIOGRAPHY

विसाव्या शतकातील व्युत्पन्न व्यक्तिमत्व असाच मदर टेरेसांचा उल्लेख करावा लागेल. जे मनात येत गेले ते सर्वस्व ओतून त्यांनी पार पाडले. ही ‘इंट्युईशन’ किंवा एका अर्थाने मनस्वीपणा, इतक्या निर्भीडपणे आचरणात आणणारी व्यक्ती किती मोठी होती याचे उत्तम उदाहरण मदर टेरेसा. ऍना सेबा या मूळच्या ज्यू लेखिकेने मदरच्या जीवनाचा किंवा चरित्राचा आढावा ज्या पद्धतीने व ज्या कोनांमधून घेतला तो आवाका बघून आपण थक्क होतो. त्यासाठी किती परिश्रम त्यांनी घेतले ते या पुस्तकात ठिकठिकाणी जाणवेल. एका अत्यंत श्रेष्ठ चरित्र-नायिकेला एका असामान्य चरित्र-कर्तीने केलेला मानाचा मुजरा असेच या पुस्तकाचे वर्णन करावे लागेल.
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मदर टेरेसा प्रतिमेच्या पलिकडे | मेहता पब्लिशिंग हाऊस”

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
      Calculate Shipping
      Apply Coupon
      मदर टेरेसा प्रतिमेच्या पलिकडे | मेहता पब्लिशिंग हाऊस