| Authors Name | डॉ. रमेश वानखडे, डॉ. रवींद्र शिंदे (Dr. Ramesh Wankhede , Dr. Ravindra Shinde) |
| ISBN 13 | 9789389686494 |
| Publisher | |
| Edition | First |
| Pages | 128 |
| Language | Marathi |
| Publishing Year | Nov-19 |
Email on info@pragationline.com if e-book is not found.
Zoom
Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order
For any queries write to info@pragationline.com
Unit 1: Industry and Economic Development
Unit 2: Trade, Transport and Communication
Unit 3: Tourism and Hospitality
Unit 4: Catographic Techniques of Data Representation and Maps
About the Book :
सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ अधिकार मंडळाने केलेल्या नियोजनानुसार प्रथम वर्ष वाणिज्य (एफ.वाय.बी.कॉम) सेमिस्टर – 2 चे व्यापारी भूगोलाची मूलतत्त्वे (Elements of Commercial Geography) हे पुस्तक सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. हे. पाठ्यपुस्तक विद्यार्थी व प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त पडेल अशी खात्री आहे. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना भूगोल व आर्थिक क्रिया यांचा सहसंबंध समजावा तसेच विविध आर्थिक क्रियांमधील भौगोलिक घटकांची क्रिया काय असते हे. सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. साधनसंपत्तीचे महत्त्व समजण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.
भूगोल विषयाची बांधीलकी, प्रदीर्घ अनुभव, तज्ज्ञ प्राध्यापकांशी चर्चा, संदर्भ ग्रंथ यांच्या आधारे क्रमिक पुस्तकाच्या निकषानुसार या पुस्तकाचे लेखन केले असून व्यापारी भूगोलाचे आकलन सुलभ व्हावे यासाठी सोप्या भाषेत पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे.
| Weight | 135 g |
|---|---|
| Dimensions | 22 × 15 × 1 cm |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.