चालू घडामोडी YEAR BOOK 2021 (जानेवारी २०२०-जानेवारी २०२१) – राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ‘ब’ आणि ‘क’ परीक्षेसाठी

Authors Name सुहास जगताप, अजित यादव, प्रियांका शिंदे (Suhas Jagtap , Ajit Yadav , Priyanka Shinde)
ISBN 13 9789389944624
Publisher
Edition First
Pages 290
Language Marathi
Publishing Year Feb-21

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

Print version 275 206
26% OFF
  • Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

  • For any queries write to info@pragationline.com

Out of Stock
download-app-scan
download-app

Description

नचालू घडामोडी या पुस्तकाची अद्ययावत आवृत्ती आपणा सर्वांना हातात देताना मला अत्यंत आनंद व समाधान वाटत आहे. सध्या असलेले स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व त्यामध्ये चालू घडामोडी या विषयाला असलेले महत्त्व या अनुषंगाने सदर पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.

UPSC, MPSC, मेगा भरती, रेल्वे या व अशा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी एक परिपूर्ण संदर्भ साहित्य निर्माण करण्याचा मी हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. मागील वर्षातील चालू घडामोडी या घटकावरील प्रश्‍नांचा सखोल अभ्यास करून त्याच्या स्वरूपानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे. परीक्षार्थीना सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी सदर पुस्तक अत्यंत उपयोगी व मार्गदर्शक ठरावे यासाठी मी पुस्तकात माह्ठे जानेवारी 2019 ते माहे मार्च 2020 या कालखंडात घडलेल्या घटनांवर आधारित माहितीचे संकलन यामध्ये सादर केले आहे. ते माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांना उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे.

Additional information
Weight 520 g
Dimensions 30 × 24 × 3 cm
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चालू घडामोडी YEAR BOOK 2021 (जानेवारी २०२०-जानेवारी २०२१) – राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ‘ब’ आणि ‘क’ परीक्षेसाठी”

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
      Calculate Shipping
      Apply Coupon
      चालू घडामोडी YEAR BOOK 2021 (जानेवारी २०२०-जानेवारी २०२१) – राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ‘ब’ आणि ‘क’ परीक्षेसाठी

      Out of stock