| Authors Name | श्रीनिवास पंडित, सुप्रिया वकील |
| ISBN 13 | 9788190734462 |
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House) |
| Edition | |
| Pages | |
| Language | Marathi |
| Publishing Year | 2008 |
Zoomडबेवाला | मेहता पब्लिशिंग हाऊस
Physical Book
₹70
₹63
10% OFF
-
Physical Book: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order
-
For any queries write to info@pragationline.com
| बिझनेस आणि व्यवस्थापन, अनुभव कथन, अनुवादित |
| बिझनेस अनेक चढउतारांतून पार पडत असतात. त्यांतील काही टिकून राहतात, तर काही कालौघात नामशेष होतात. कंपनीप्रमुख या चढउतारांशी संघर्ष करत असतानाच आपापल्या संस्था चिरकाल टिकून राहण्यासाठी टिकाऊ ‘मॉडेल’ च्या शोधात असतात. मुंबईतले डबेवाले त्यांचा उद्योग गेली 115 वर्षे टिकवून आहेत. अर्धशिक्षित लोकांचा हा दीर्घकाळ टिकलेला उद्योग एक अपूर्व उदाहरण बनला आहे. चार पात्रांच्या संवादातून उलगडणा-या या विलक्षण उद्योगकथेत यशस्वी संस्थानिर्मितीसाठी आवश्यक असणा-या महत्त्वपूर्ण मुद्यांवरील चिंतन आहे. यशाची साथ लाभलेल्या बिझनेसच्या या कहाणीत नेते व व्यवस्थापक यांच्यासाठी अनुभवसिद्ध मार्गदर्शन आहे. |
| Weight | 110 g |
|---|
Be the first to review “डबेवाला | मेहता पब्लिशिंग हाऊस”
You must be logged in to post a review.






Reviews
There are no reviews yet.