| Authors Name | Ganesh Manugade |
| ISBN 13 | 9789386454577 |
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House) |
| Edition | |
| Pages | |
| Language | Marathi |
| Publishing Year | 2021 |
ZoomBajind (बाजिंद) | मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Physical Book
₹240
₹216
10% OFF
-
Physical Book: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order
-
For any queries write to info@pragationline.com
| General/कादंबरी/HISTORICAL, MODERN & CONTEMPORARY FICTION |
| ‘बाजिंद’ ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन सहकाऱ्यांसह एक फिर्याद घेऊन शिवाजी महाराजांकडे रायगडावर जायला निघतो. रस्त्यात गुप्तहेर बहिर्जी नाईकांचा चेला असलेल्या खंडोजीशी नाट्यमयरीत्या झालेली त्यांची भेट, या चौघांना रायगडावर प्रवेश मिळवून द्यायचं त्यानं दिलेलं आश्वासन, खंडोजी आणि सावित्रीची प्रेमकथा, शिर्के – बेरड वैर, बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, तसेच बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत असलेली पशू-पक्ष्यांची भाषा, मृत्युसमयी त्याने आपल्या वंशजाला ‘बाजिंद’ला त्या भाषेचा दिलेला वारसा, . थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांनी, वळणांनी ही कादंबरी पुढे सरकत राहते. नाट्यमय वळणं घेत, रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईकांच्या बुद्धिचातुर्याची साक्ष देते आणि शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्यही होतं, याचंही दर्शन घडवते. युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम याचं अद्भुत रसायन म्हणजे ‘बाजिंद’ ही कादंबरी. |
| Weight | 150 g |
|---|
Be the first to review “Bajind (बाजिंद) | मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)”
You must be logged in to post a review.






Reviews
There are no reviews yet.