| Authors Name | डॉ. प्रफुल्लचंद्र चौधरी, श्री. संजय प्रफुल्लचंद्र चौधरी (DR. PRAFULLCHANDRA CHOUDHARY , SANJAY PRAFULLCHANDRA CHOUDHARY) |
| ISBN 13 | 9789387686281 |
| Publisher | |
| Edition | First |
| Pages | 182 |
| Language | Marathi |
| Publishing Year | Feb-18 |
Zoomसमस्या सोडवा अंतर्मनाने (SAMASYA SODVA ANTARMANANE)
Physical Book
₹100
₹60
40% OFF
-
Physical Book: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order
-
For any queries write to info@pragationline.com
1 Shariryantrna
2 Man
3 Antarman
4 Sakaratmak Vichar
5 Nakaratmak Vichar
6 Sakaratmaktate Badal
7 Yogsadhna
8 Dhyan Sadhna
About the Book :
नाझा जिवलग सित्र कै. सुरेश दत्तात्रय राणे हा उदात्त अंतःकरणाचा होता. त्याने शेवटपर्यंत नला सख्ख्या भावासारख्रे वागविले. आम्ही दोघे लहानपणापासूनच योगाभ्यास शिकलो. त्याची ध्यानसाधना जवरदस्त होती. त्याला अंतर्जञानही होते. त्याच्या मार्गदर्शनाने मोही अभ्यासाला लागलो.
नेहमी आपण सकारात्मक विचार करीत राहिलो तर स्वतःनध्ये चांगला बदल होणार, जीवनात आनंद निर्माण होणार. पण जर मनात नकारात्मक भावना, विचार येत असतील तर मानसिक ताण येईल, जीवनात दुःख येईल, आजार निर्नाण होतील द त्यातून सरत्या निर्माण होतील. म्हणजे आपल्या मनात निर्माण होणाऱ्या विचारांवर लक्ष ठेवायला पाहिजे या सर्वांना विचारच जवाबदार आहेत हे निश्चित. विचार हे मनात निर्माण होत असतात पण त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे ।
आपल्या आयुल्यातल्या सनत्या सोडविण्यासाठी अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोग करायला पाहिजे. अनेक लोकांना मन आणि अंतर्नन वासंबंधी काहींडी नाहीत नाही. अतनंनात अल्लाउद्ांनच्या दिव्यातल्या राक्षसासारखां अफाट व अमयाद शकतां साठलेला ले नी असते. ती निसर्गातल्या वैश्विक शक्तीनधून तुप्त रूपाने अंतर्ननात प्राणशक्ती म्हणून कार्य करीत आहे, म्ह्णून तर आयण जिवत आहोत.
ती ग्राणगशक्क्ती कशी वापरायची याचे कौशल्य योजगाभ्याताने शिकायला पाहिजे. आपल्या जांवनातांल कठल्याहां सरत्या अतनंनाच्या शक्तीचा उपयांग करून सांडावता यंतात. नग तां दुदम्य आजाराचा असां किवा अशक्य गाष्टाहा शक्य करून दाखविण्याचे ळौशल्य निर्नाण करता येते.
| Weight | 209 g |
|---|---|
| Dimensions | 25 × 18 × 2 cm |





