संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (SANYUKTA PURV PARIKSHA SARAV PRASHNAPATRIKA SANCH)

Authors Name महेश भोसले, विवेक भोसले (MAHESH BHOSALE , VIVEK BHOSALE)
ISBN 13
Publisher Nirali Prakashan
Edition First
Pages 218
Language Marathi
Publishing Year 18-Mar

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

Print version 90 67.5
25% OFF
  • Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description

Sarav Prashnapatrika 1 to 10

Book Summary :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी ‘संयुक्‍त पूर्व परीक्षा’ ही अलीकडील काळातील स्पर्धा परीक्षेसाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या परीक्षेत येणारे प्रश्‍न नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत ? तसेच त्या प्रश्‍नातील इतर पर्यायांची, अचूक उत्तराची पार्श्वभूमी व अतिरिक्‍त बाबींची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी *संयुक्‍त पूर्वपरीक्षा : सराव प्रश्‍नपत्रिका संचं’ या पुस्तकातून आपणास आयोग नेमक्या कोणत्या प्रकारचे प्रश्‍न विचारू शकतो तसेच त्याची काठिण्यपातळी काय असू शकते याचा अंदाज येतो.

या प्रश्‍नपत्रिका संचामध्ये महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमातील इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व क्रमिक पुस्तकांचा अभ्यास करून यामध्ये सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास, भूगोल संपूर्ण व सर्व प्रकारच्या चालू घडामोडींवर आधारित परीक्षाभिमुख आढावा घेतला आहे.

हा प्रश्‍नपत्रिका संच लिहिताना भारत व महाराष्ट्राचा एल्खाठ्यार Economic Survey, 2015-16 तसेच India 2016 आणि भारत व महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांचा आधार घेतला आहे.

या प्रश्‍नपत्रिका संचासाठी ज्यांनी अनमोल सहकार्य केले ते आमचे मित्र सुधीर चाटे (वित्त लेखाधिकारी गट-ब), गणेश कराड (API), अमर चाटे (पशुधन विकास अधिकारी) यांना मनःपूर्वक धन्यवाद ! प्रगती बुक्स (निराली प्रकाशन) चे श्री. दिनेशभाई फुरिया व श्री. जिग्नेशभाई फुरिया यांनी हे पुस्तक प्रकाशित करून परीक्षार्थीपर्यंत माहिती पोहोचविण्याचे जे महान कार्य केले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे शतश: क्रणी आहोत. तसेच निराली प्रकाशन स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख श्री. अजित पाटील सर यांनी सर्वांची सुरेख गुंफण करून हा संच अल्प काळात पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
      Calculate Shipping
      Apply Coupon
      संयुक्त पूर्व परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (SANYUKTA PURV PARIKSHA SARAV PRASHNAPATRIKA SANCH)