Vaghachya Magavar (वाघाच्या मागावर) | मेहता पब्लिशिंग हाऊस

Authors Name Vyankatesh Madgulkar
ISBN 13 9788184983845
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year 2012

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

SKU: PBC22997 Category:

Print version 180 153
15% OFF
  • Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description
SHORT STORIES
मुळशी धरणावर एक भेकर जीपपुढून आडवे पळत गेले. क्षणार्धात मी बार टाकला. माझे बागाईतदार मित्र निंबाळकर जीपखाली उतरून ते भेकर घेऊन आले आणि म्हणाले, ‘‘अरारा! भाऊसाब र्गिभणी हाये हो!“ कोथरूडला निंबाळकरांच्या बागेत आम्ही भेकर सोलत असताना पुरी वाढ झालेले पोर तिच्या पोटातून बाहेर काढलेले पाहून निंबाळकरांची म्हातारी कळवळून म्हणाली,‘‘अरं लेकरानू, का सराप घेतला रे हा!“ पण अशा प्रसंगांमुळे बंदूक टाकून मी दुर्बीण हाती घेतली, असे म्हणता येणार नाही. अवखळ असे वय सोडले, तर कोणता चांगला माणूस जिवंत राहण्याचा अधिकार असलेल्या कोणा वन्य प्राण्याचा खून करण्याची इच्छा धरील?
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vaghachya Magavar (वाघाच्या मागावर) | मेहता पब्लिशिंग हाऊस”

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
      Calculate Shipping
      Apply Coupon
      Vaghachya Magavar (वाघाच्या मागावर) | मेहता पब्लिशिंग हाऊस