| Authors Name | A TEAM OF EMINENT PROFESSORS |
| ISBN 13 | - |
| Publisher | Nirali Prakashan |
| Edition | First |
| Pages | 437 |
| Language | Marathi |
| Publishing Year | 14-Jan |
Email on info@pragationline.com if e-book is not found.
Zoom
Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order
For any queries write to info@pragationline.com
1 Ankganit va budhimatta chahani
2 Maharashtracha Bhugol
3 Niyojan
4 Shahari va gramin bhagatil payabhut suvidhancha vikas
5 Arthik sudharna
6 Antarrashtriya vyapar va antarrashtriya bhandval chalwal
7 Sarvajanik Vitavyavastha Sanganak va tantradyan
Book Summary :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘विक्रीकर बिरीक्षक’ मुख्य परीक्षेचे हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2013 या वर्षात जवळपास सर्वच पदांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम पुनर्रचित केला आहे.
या सुधारित अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासास मिळणारी योग्य दिशा होय. अभ्ष्यासक्रमातील प्रत्येक घटकावर किती प्रश्न असतील आणि त्यास किती गुण आहेत हे समजल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यास खूपच मदत होणार आहे. या पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये उमेदवाराचे विषयज्ञान नेमकेपणाने समजण्यास मदत होणार आहे.
अभ्यासक्रमाला अवुसरून पुरेपूर व विश्लेषणात्मक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासक्रमातील सर्वच महत्त्वाच्या पैलूंचा परिचय यात केला आहे. सरावासाठी भरपूर सराव प्रश्नही दिलेले आहेत. उमेढवारांना प्रेरणा मिळेल असे हे पुस्तक आहे. उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करू शकणारा आशय यामध्ये अंतर्भूत आहे.
परीक्षाथींना हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. परंतु प्रस्तुत पुस्तकात अनावधानाने काही त्रुटी राहिल्या असतील तर आम्हास निदर्शनास आणूल द्याव्यात, त्यांचे स्वागतच होईल.
| Weight | 503 g |
|---|