Send Them To Hell (सेंड देम टू हेल) | मेहता पब्लिशिंग हाऊस

Authors Name Sebastian Williams, Abhijit Pendharkar
ISBN 13 9788184984705
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year 2013

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

SKU: PBC22984 Category:

Physical Book 300.00 270.00
10% OFF
  • Physical Book: The estimated delivery date is approximately 3-5 working days

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description
General/ BIOGRAPHY & TRUE STORIES
सेंड देम टू हेल’ हे बँकॉकच्या कुप्रसिद्ध तुरुंग व्यवस्थेत गेली दोन दशके ज्या प्रकारचे आयुष्य परदेशी कैद्यांच्या वाट्याला आले आहे, त्याची थरकाप उडविणारी वस्तुनिष्ठ कहाणी सांगणारे इतिवृत्त आहे. …. खून, मानवी हक्कांची विटंबना, अमली पदार्थ, ब्लॅकमेिंलग, खंडणी, क्रूर हिंसाचार, वैद्यकीय गैरप्रकार आणि मृत्युदंड देण्याचे असमर्थनीय प्रकार या बँगवँग आणि क्लोंग प्रेम तुरुंगातील नित्याच्या गोष्टी आहेत. … थायलंडमधील कायदेव्यवस्था ज्यावर आधारित आहे, ती कल्पनेच्याही पलीकडची अमानवी दु:स्वप्ने अनेक वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागलेल्या एका पाश्चिमात्य कैद्याच्या वाट्याला आली. त्याच्याच नजरेतून सेबॉस्टीयन विल्यम्स यांनी हे धक्कादायक वास्तव या पुस्तकातून सर्वांसमोर मांडले आहे.
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Send Them To Hell (सेंड देम टू हेल) | मेहता पब्लिशिंग हाऊस”

PETIR800 LOGIN PETIR800
0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
      Calculate Shipping
      Apply Coupon