वॉर्सा ते हिरोशिमा | मेहता पब्लिशिंग हाऊस

Authors Name वि. स. वाळिंबे
ISBN 13 9788177663197
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year 2013

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

Print version 400 360
10% OFF
  • Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description
युद्धविषयक
जगाच्या इतिहासावर नजर टाकली तर सार्‍या जगाचा कायापालट करणारी विलक्षण, प्रचंड विध्वंसक घटना कोणती असेल तर ती आहे दुसरे महाविनाशक महायुद्ध.
सारा युरोप आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर गदागदा हलवून सोडायचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेने बेभान झालेल्या हिटलरने वॉर्साच्या रोखाने आपले सैन्य धाडताच, त्याच्या या उद्याम आवेगाला आवर घालण्याचा निर्धाराने ३ सप्टेंबर १९३९ रोजी ब्रिटनने जर्मनीविरुद्ध युद्धाचा पुकारा केला आणि तेव्हापासून दुसर्‍या जागतिक महायुद्धाचा भडका उडाला आणि बरोबर सहा वर्षांनी म्हणजे २ सप्टेंबर १९४५ रोजी या रणयज्ञाची सांगता झाली. या महायुद्धात सत्तावन्न देशांनी भाग घेतला त्यापैकी जर्मनी, ब्रिटन आणि रशिया या तीन राष्ट्रांची अपरिमित हानी झाली विनाशाचे एवढे भीषण तांडव जगाने यापूर्वी कधीही अनुभवले नव्हते. एवढे प्रदीर्घ आणि प्रखर झुंज जगाने प्रथमच अनुभवली. वॉर्साच्या रोखाने हिटलरची घोडदौड सुरू होताच या कहाणीचे पहिले पान लिहिले गेले तीन कोटी माणसांच्या रक्ताने. या कहाणीची मधली सारी पाने भिजून गेली आणि तिचे भरतवाक्य छातीवर अणुबॉंब झेलणार्‍या हिरोशिमाने उच्चारले. जगाला न ओळखण्याइतके बदलून टाकणार्‍या या महाभयानक घनघोर रणसंग्रामाचा चित्रदर्शी शब्दपट.
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वॉर्सा ते हिरोशिमा | मेहता पब्लिशिंग हाऊस”

17
  • Item added to cart
17
Your Cart
3+ shoppers have bought this
25 WAYS TO SURVIVE PEER PRESSURE
Price: 50.00
- +
50.00
3+ shoppers have bought this
276.25
SY BA Semester 3 Textbooks
2+ shoppers have bought this
SY BA Semester 4 Textbooks
19+ shoppers have bought this
120.00
9+ shoppers have bought this
34+ shoppers have bought this
4+ shoppers have bought this
ELECTRICAL CIRCUITS AND NETWORKS
Price: 148.00
- +
148.00
3+ shoppers have bought this
25 WAYS TO OVERTHROW SHYNESS
Price: 50.00
- +
50.00
Placeholder
ANUSANDHAN KE SIDDHANT
Price: 200.00
- +
200.00
    Calculate Shipping
    Calculate shipping
    Apply Coupon
    वॉर्सा ते हिरोशिमा | मेहता पब्लिशिंग हाऊस