बाळमासा | मेहता पब्लिशिंग हाऊस

Authors Name लिन कॉक्स, विदुला टोकेकर
ISBN 13 9788184980004
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

Print version 120 108
10% OFF
  • Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description
BIOGRAPHY & TRUE STORIES
“पहाटेचा अंधार होता. काळ्या, बर्फासारख्या गुळगुळीत आणि पंचावन्न डिग्री तपमानाच्या पाण्यात लिन होती. वादळ येण्यापूर्वी असतो तसा समुद्र ऊर्जेनं भारला गेला होता. तिला जाणीव झाली, की आपल्याबरोबर कुणीतरी पोहत आहे. कुणातरी ’मोठ्या’पासून वाचण्यासाठी अँकोव्हीची हजारो पिल्लं ठिणग्यांसारखी सैरावैरा उडत होती. ते जे काही होतं, ते तिला पांढर्‍या शार्कइतकं मोठं वाटत होतं… …तो शार्क नव्हता, तर मैलभरापासून लिनच्या मागं येणारं एक देवमाशाचं पिल्लू होतं. लिन एक तासापेक्षा जास्त वेळ पोहत होती आणि विश्रांतीसाठी तिला पाण्यातून बाहेर येण्याची गरज होती. पण तिच्या लक्षात आलं, की तिनं जर तसं केलं तर ते पिल्लूही तिच्या मागोमाग येईल आणि फुप्फुसं फुटून मरून जाईल. देवमाशाचा बच्चा बेरिंग समुद्राकडे जाणार्‍या अठरा हजार मैलांच्या, तीन महिने चालणार्‍या स्थलांतराच्या सफरीवर होता. त्यातलं बरंचसं अंतर त्याची आई त्याला पाठीवरून नेणार होती आणि दुधासाठी तो आईवर अवलंबून होता. लिननं जर आई देवमाशाला शोधून काढलं नसतं, तर या पिल्लाच्या शरीरातील पाणी कमी झालं आणि उपासमारीनं तो मृत्युमुखी पडला असता. एवढा प्रचंड आई देवमासा अचानक त्या अफाट महासागरात किरकोळ वाटू लागला. लिन तिला कशी शोधू शकणार होती? सत्यघटनेवर आधारित… “
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बाळमासा | मेहता पब्लिशिंग हाऊस”

13
  • Item added to cart
13
Your Cart
Digital Electronics - HSC Vocational Textbook
3+ shoppers have bought this
Placeholder
2+ shoppers have bought this
COST ACCOUNTING
Price: 250.00
- +
250.00
Diploma Pharmacy Second Year Textbook
18+ shoppers have bought this
HOSPITAL AND CLINICAL PHARMACY
Price: 190.00
- +
190.00
BSc Computer Science Semester 3 Textbook
8+ shoppers have bought this
PROGRAMMING IN JAVA I
Price: 350.00
- +
350.00
    Calculate Shipping
    Calculate shipping
    Apply Coupon
    Saved 174.00 20off [Remove]
    Available Coupons
    20off Get 20% off 20% Discount applied (Not on Sale Items)
    बाळमासा | मेहता पब्लिशिंग हाऊस