मी सायूरी | मेहता पब्लिशिंग हाऊस

Authors Name आर्थर गोल्डन, सुनंदा अमरापूरकर
ISBN 13 9788177668278
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year 2007

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

SKU: PBC23043 Category:

Print version 400 360
10% OFF
  • Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description
SHORT STORIES
समुद्राकाठच्या खेड्यात स्वच्छ – बागडणारी कोळ्याची पोर चियोचान…. दुर्दैवाला शरण गेलेला तिचा बाप तिला नवव्या वर्षी विकतो आणि ती येऊन पडते गेशा बाजारात. जिथे मुलींच्या मनाचं, शरीराचं शेवटच्या कणापर्यंत शोषण करून त्याची किंमत वसूल केली जाते. तिथे अतोनात कष्ट, अवहेलना, छळ, उपासमार यांचा सामना करता करता अंगभूत सौंदर्य, हुशारी आणि नशिबाची साथ यांच्या जोरावर वयाच्या तिशीपयत ती प्रसिद्ध गेशा सायूरी म्हणून थेट न्यूयॉर्कमधल्या एका टी-हाऊसची मालकीण कशी बनते, याची ही कथा. सांगण्याच्या ओघात इतरही अनेकजणांच्या कहाण्या सायूरी सांगत राहते. हे सगळं घडत असताना आपल्या बहिणीबद्दलची आंतरिक ओढ, निसर्गप्रेम, स्वत:पेक्षा 31 वषा|नी मोठ्या असलेल्या चेअरमनबद्दलची उत्कट प्रीतिभावना अशी तिच्या भावनांची आंदोलने व त्यातून स्वत:चा शोध घ्यायचा प्रयत्न हे सगळं एखाद्या कवितेसारखं वाचकांवर गारूड करतं. जपानमधलं सांस्कृतिक जीवन, दुस-या महायुद्धाचे भीषण परिणाम, पिढ्यान् पिढ्या चपखल योजनाबद्ध, तरीही गुप्तपणे चालू राहिलेली रात्रीच्या फुलपाखरांची ही मोहमयी दुनिया; हे अनोळखी विश्व आपल्याला थक्क करून सोडतं !
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मी सायूरी | मेहता पब्लिशिंग हाऊस”

1
  • Item added to cart
1
Your Cart
    Calculate Shipping
    Calculate shipping
    Apply Coupon
    मी सायूरी | मेहता पब्लिशिंग हाऊस