राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यवहार आणि कायदे | मेहता पब्लिशिंग हाऊस

Authors Name डॉ. जयसिंगराव पवार
ISBN 13 9789387789135
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year 2018

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

Print version 150 135
10% OFF
  • Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description
REFERENCE
राजर्षी शाहू छत्रपतींच्या समाजक्रांतीच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या कागदपत्रांच्या संग्रहात अनेक महत्त्वाच्या पत्रव्यवहारांचा समावेश आहे. त्यात खुद्द शाहू छत्रपतींनी इतरांस लिहिलेली तसेच इतरांनी महाराजांना लिहिलेली अशी अनेक दुर्मीळ पत्रे समाविष्ट झालेली आहेत. विशेषत: यामधील शाहू-आंबेडकर पत्रव्यवहार तत्कालीन, सामाजिक व राजकीय चळवळींवर प्रकाश टाकणारा आहे. या उभय महापुरुषांत परस्परांविषयी किती जिव्हाळा होता, याचेही दर्शन ही पत्रे घडवितात. याच पत्रव्यवहारांत, शाहू छत्रपतींनी डॉ. बाबासाहेबांना ‘लोकमान्य आंबेडकर’ असे संबोधिले आहे; तर बाबासाहेबांनी छत्रपतींचे वर्णन करताना त्यांना ‘THE PILLAR OF SOCIAL DEMOCRACY IN INDIA’ (भारतातील सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ) असे म्हटले आहे.
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यवहार आणि कायदे | मेहता पब्लिशिंग हाऊस”

1
  • Item added to cart
1
Your Cart
    Calculate Shipping
    Calculate shipping
    Apply Coupon
    राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यवहार आणि कायदे | मेहता पब्लिशिंग हाऊस