Bhutacha Janma (भुताचा जन्म) | मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)

Authors Name D. M. Mirasdar
ISBN 13 9788184984682
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year 2020

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

Print version 150 135
10% OFF
  • Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description
General/SHORT STORIES
…ही भुते कुठेही असू शकतात. ती अमक्या ठिकाणी नाहीत, असे कुणालाही छातीवर हात ठेवून सांगता यायचे नाही. साधारणपणे सांगायचे म्हणजे ती कुठल्याही पडक्या वाड्यात, विहिरीत, मसणवटीत असतातच. विशेषत: विहिरीत हडळ असते आणि ती सुंदर बाईचे रूप घेऊन इकडेतिकडे हिंडत असते. पिंपळावर तर मुंजा हटकून असतो आणि वड, पिंपरणी, लिंब असल्या झाडांवरही भुते माकडासारखी गर्दी करून बसलेली असतात. दिवसा ती काही करीत नसली, तरी रात्रीच्या वेळी त्यांना उजाडते. त्या वेळी मात्र ती कुठेही आणि कुणाच्याही वेषात भेटतात. त्यांचे पाय उलटे असतात असे म्हणतात; पण तसे काही त्यांच्यावर बंधनच आहे असे नाही. अमावस्येच्या रात्री तर ती हमखास फिरायला निघालेली असतात. अशा वेळी त्यांच्यासंबंधी काहीही बोलणे अगर त्यांच्या दृष्टीस पडणे, हे धोक्याचे असते.
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhutacha Janma (भुताचा जन्म) | मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)”

1
  • Item added to cart
1
Your Cart
2+ shoppers have bought this
JATPAT INGREJI VYAKARAN
Price: 20.00
- +
20.00
    Calculate Shipping
    Calculate shipping
    Apply Coupon
    Bhutacha Janma (भुताचा जन्म) | मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)