प्रगती ग्रामसेवक लेखी परीक्षा मार्गदर्शक (GRAMSEVAK LEKHI PARIKSHA MARGADARSHAK)

Authors Name A TEAM OF EMINENT PROFESSORS
ISBN 13
Publisher Nirali Prakashan
Edition First
Pages 348
Language Marathi
Publishing Year 16-Mar

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

SKU: PP287 Category:

Print version 220 165
25% OFF
  • Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description

1 Marathi
2 English
3 Samanyadyan
4 Ganit
5 Rushivishayak Ghatak
Namuna Prashnapatrika 1 to 3

Book Summary :

जिल्हा परिषद ग्रामसेवक, विस्तार अधिकारी व तत्सम पढे, इत्यादी परीक्षेची तयारी करीत असलेल्या उमेढ़वारांच्या हाती हे पुस्तक देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम पाच विभागांमध्ये दिलेला आहे. पहिल्या विभागात मराठी व्याकरण हा भाग अंतर्भूत आहे. हा विभाग 25 गुणांचा आहे. दुसरा विभाग इंग्रजी व्याकरणाचा असून या विभागालाही 25 ग्रुण आहेत.

तिसऱ्या विभागात सामान्यज्ञान या घटकाचा समावेश असून तो 25 गुणांचा आहे. यामध्ये भारताचा इतिहास, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान, आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचा समावेश आहे. या विभागाची माहिती अधिकाधिक विस्तृत, अचूक व दर्जेढार देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. चौथ्या विभागात गणित हा विषय 25 ग्रुणांसाठी आहे. बर्‍याचशा उमेदवारांना हा विभाग कठीण जातो. या विभागाचा जास्त सराव केल्यास परीक्षेत यश मिळणे अवघड नाही. वेळेचा सदुपयोग व उदाहरणे सोडविण्याची कला या पुस्तकाद्वारे साध्य केल्यास उमेदवाराला प्रगतीची उंची निश्‍चितपणे गाठता येईल.

1
  • Item added to cart
1
Your Cart
    Calculate Shipping
    Calculate shipping
    Apply Coupon
    प्रगती ग्रामसेवक लेखी परीक्षा मार्गदर्शक (GRAMSEVAK LEKHI PARIKSHA MARGADARSHAK)