बिझनेस महाराजे | मेहता पब्लिशिंग हाऊस

Authors Name गीता पिरामल, डॉ. अशोक जैन
ISBN 13 9788177662791
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year 2011

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

Physical Book 350.00 315.00
10% OFF
  • Physical Book: The estimated delivery date is approximately 3-5 working days

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description
व्यक्तिचित्रण, बिझनेस आणि व्यवस्थापन, अनुवादित
बिझिनेस महाराजे म्हणजे भारतातील आठ विख्यात उद्योगपतींची चैतन्यात उसळणारी सजीव शब्दचित्रं. त्यांच्या यशाचा, कर्तृत्वाचा, व्यक्तित्वाचा परिचय. यात बोर्डरूममध्ये झालेले लढे, झुंजी, संघर्ष, डावपेच, शह, काटशह यांच्या माहितीसह या उद्योगपतींनी आपली साम्राज्ये कशी उभारली, अन्य उद्योगपती जिथे अयशस्वी ठरले तिथे त्यांनी यशाचे गड कसे सर केले याचे रोमहर्षक वर्णन आहे. विख्यात उद्योगपतींच्या विराट कर्तृत्वाचा, साम्राज्याचा हा शोधक, वेधक व रोचक आलेख.
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बिझनेस महाराजे | मेहता पब्लिशिंग हाऊस”

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
      Calculate Shipping
      Apply Coupon
      बिझनेस महाराजे | मेहता पब्लिशिंग हाऊस
      बिझनेस महाराजे | मेहता पब्लिशिंग हाऊस