Shapit Vastu (शापित वास्तू) | मेहता पब्लिशिंग हाऊस

Authors Name Shankar Patil
ISBN 13 9788184980400
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year 2016

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

SKU: pbc22986 Category:

Physical Book 252.00
  • Physical Book: The estimated delivery date is approximately 3-5 working days

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description
FICTION
आजूबाजूच्या परिसरापासून अलिप्त राहिलेला `पिंचेन प्रासाद` . सतत गूढतेचं वलय पांघरून राहिलेला… वाचकाला स्वत:मधे लपेटून घेणारी ती एक… न्यू इंग्लंडमधल्या एका गावातली आगळीवेगळी वास्तू `पिंचेन प्रासाद. ही केवळ इमारत नाही, वीटमातीची; तर हा आहे इतिहास त्या वास्तूत राहणार्या जगावेगळ्या माणसांचा! अनेक स्थित्यंतरातूनही सतत गूढतेचं वलय पांघरून आजूबाजूच्या परिसरापासून अलिप्त राहिलेली ही वास्तू. गदडासारखी मनं असलेल्या या वास्तूतल्या माणसांमध्ये कधीकाळी प्रेमाचा छुपा प्रवाह वाहू लागतो. सुरुवातीपासूनच अगम्य वाटेनं जाणारी आणि सहजपणे वाचकाला स्वत:मध्ये लपेटून घेणारी `शापित वास्तू.
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shapit Vastu (शापित वास्तू) | मेहता पब्लिशिंग हाऊस”

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
      Calculate Shipping
      Apply Coupon
      Shapit Vastu (शापित वास्तू) | मेहता पब्लिशिंग हाऊस
      Shapit Vastu (शापित वास्तू) | मेहता पब्लिशिंग हाऊस