Daah (दाह) | मेहता पब्लिशिंग हाऊस

Authors Name Suresh Patil
ISBN 13 9788184989861
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

SKU: pbc23014 Category:

Physical Book 495.00
  • Physical Book: The estimated delivery date is approximately 3-5 working days

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description
FICTION
’’माणसामाणसांमध्ये घडणाऱ्या आंतरक्रियांना कमालीचं महत्त्व असतं. माणसाची जडण-घडण यांच्या माध्यमातून होत असते. जनावराचंही असंच असतं. भलेत्याचे माप दंडवेगळे असतील; पण दोन घटकांत संवाद हा घडतच असतो. दोन माणसं कधी एकत्र येताना दिसतील, तर कधी एकमेकांच्या बोकांडी बसलेलीही आढळतील. प्रेम, वात्सल्य, आशा-आकांक्षा, ईर्षा, स्पर्धा, संघर्ष अशा अनेक निर्यांचा हा हुतूतू. तो कधी कोणतं वळण घेईल, याचं अनुमान बांधणंही कठीण. मात्र, या सर्व बाहुल्यांना खेळवण्याचं काम करतेती भोवतालची परिस्थिती! तिला पायदळी तुडवून एखादं पुढे गेलं तर ते महानायक/महानायिका ठरतं. इतरांसाठी मात्र असतं ते तेच रिंगण. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं; झापडबंद…! कधी झापड सरकलं, घसरलं, तुटलं, खाली पडलं तरी चालत राहायचं, ऊरफाटंस्तोवर!…तोच हा मराठी मनाचा दाह!’’
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Daah (दाह) | मेहता पब्लिशिंग हाऊस”

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
      Calculate Shipping
      Apply Coupon
      Daah (दाह) | मेहता पब्लिशिंग हाऊस
      Daah (दाह) | मेहता पब्लिशिंग हाऊस