प्रॅक्टिकल बुक इलेक्ट्रिकल मशिन्स – इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पेपर – ३ – इयता ११ वी

Authors Name P H PATIL , A M TATPUJE
ISBN 13 9789386943750
Publisher
Edition Second
Pages 114
Language Marathi
Publishing Year Sep-19

Email on info@pragationline.com if e-book is not found.

SKU: N0070 Categories: ,
Print version 60
 • Print Version: The estimated delivery date of the print version is approximately 3 to 5 working days from the date of placing the order

 • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app
Description

1 Single phase resistive load chi volt meter amitter
2 Single phase energymeter chi voltmeter va stamp watchcha sahayane tapasni karne
3 Chumbakiya ani achumbakiya padharth olakhane
4 Current vahan nenari koil chumbakiya shetramadhe thevlyas nirman honarya torkchi padtalni karne

Book Summary:

एच.एस.सी. व्होकेशनल (MCVC) विभागाच्या नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचे इयत्ता 11 वी च्या इलेक्ट्रिकल मशीन्स – पेपर 3 (FC) या विषयाचे प्रात्यक्षिक पुस्तक आपल्या हाती देत असताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. या अभ्याक्रमाची मांडणी सहज व सोप्या भाषेत करताना आवश्यक त्या ठिकाणी सर्व त्रुटी दूर करून बिनचूक आकृत्यांचा समावेश केलेला आहे. मातृभाषेतून लिहिलेले एकमेव पुस्तक विद्यार्थ्यांना आकलनासाठी निश्‍चितच उपयोगी पडेल याची आम्हाला खात्री आहे. लिखाणाच्या अथवा छपाईच्या काही त्रुटी आढळल्यास आपण नि:संकोचपणे कळवाव्यात. पुढील आवृत्तीमध्ये सुधारणा करण्यास त्याचा निश्‍चित उपयोग होईल. आपल्या सूचना नेहमीच स्वागतार्ह असतील

Additional information
Weight 135 g
Dimensions 22 × 15 × 1 cm

0
  0
  Your Cart
  Your cart is emptyReturn to Shop
   Calculate Shipping
   Apply Coupon