Beauty Queen (ब्युटी क्वीन) | मेहता पब्लिशिंग हाऊस

Authors Name इरा त्रिवेदी, अपर्णा वेलणकर
ISBN 13 9788190779159
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस (Mehta Publishing House)
Edition
Pages
Language Marathi
Publishing Year 2009

Email on info@pragationline.com if e-book is not found.

Estimated Delivery Time

Within Pune (1 to 2 days),
Within Maharashtra (2 to 5 days),
Outside Maharashtra (3 to 6 days) and
J&K, Ladakh and North East (5 to 8 days).

SKU: pbc23002 Category:

Physical Book 220.00 187.00
15% OFF
  • Physical Book: The estimated delivery date is approximately 3-5 working days

  • For any queries write to info@pragationline.com

Add to Cart Go to Library Add to Cart Buy Now
download-app-scan
download-app

Description

SHORT STORIES

रिया. तिच्या मनाच्या तळात खोल रुजलेलं एक सुंदर स्वप्न होतं ‘मिस इंडियन ब्युटी’ म्हणून झळाळता मुकुट डोईवर मिरवण्याचं ! रियाला ‘ती’ संधी मिळाली. त्या जगात फाऊल ठेवताच रियाचं विश्वच पालटलं. विलक्षण देखण्या बावीस मुलींच्या गराड्यात ती उभी होती. तिच्यासह त्या सगळ्याजणींना मुंबईच्या एका सप्ततारांकित हॉटेलमध्ये शाही थाटामाटात ठेवण्यात आलं. पण तो सोन्याचा पिंजरा होता. ‘ट्रेनिंग’ नावाच्या तलवारीच्या पात्यावर उभं करणारा ! या ट्रेनिंगनं प्रत्येकीचाच अंत पाहिला… अगदी शुद्ध हरपेपर्यंत ! प्रत्येकीची नजर त्या हिरेजडीत लखलखत्या मुकुटावर खिळलेली. नजरेत पाणी, उत्कंठा आणि मुकुटाच्या जवळ पोहोचण्याचा आनंदही ! त्या ‘घडण्याचं’ सूत्र सांगणारी ही एक रंजक कादंबरी ‘ब्युटी क्वीन’.
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Beauty Queen (ब्युटी क्वीन) | मेहता पब्लिशिंग हाऊस”

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop
      Calculate Shipping
      Apply Coupon
      Beauty Queen (ब्युटी क्वीन) | मेहता पब्लिशिंग हाऊस
      Beauty Queen (ब्युटी क्वीन) | मेहता पब्लिशिंग हाऊस